Sai Tamhankar : परम…परम… परम सुंदरी; सई ताम्हणकरच्या हटके झटके अदा पाहाच
सईचे वेगवेगळे लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सईचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. (Sai Tamhankar's Amazing photoshoot, Pictures on social media)
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सईनं नुकतंच ‘मिमी’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता सईनं नुकतंच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
पांढऱ्या रंगाच्या वन पिसमध्ये सईनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
3 / 5
सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.
4 / 5
या सेटवर सईचे वेगवेगळे लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सईचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.
5 / 5
सईनं हे फोटो शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’साठी तयार होणं हे प्रेम आहे, असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.