Saif Ali Khan Amrita Singh Love Story | ‘या’ कारणामुळे पहिल्याच भेटीमध्ये सैफ अली खान अमृता सिंहच्या घरी दोन दिवस होता मुक्कामी

सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सैफ अली खान हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत आफ्रिकेच्या टुरवर होता. याचे अनेक फोटो हे करिना कपूर हिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

| Updated on: May 18, 2023 | 10:00 PM
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सैफ अली खान हा फक्त त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची लव्ह स्टोरी कोणापासूनच लपवून राहू शकली नव्हती.

1 / 5
अमृता सिंह आणि सैफ अली खान हे काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये आले होते. यावेळी सैफ अली खान याने सांगितले की, मी अमृता सिंहला माझ्या घरी डिनरसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी नकार दिला आणि मला तिच्या घरी डिनरला बोलावले.

2 / 5
मी ज्यावेळी अमृता सिंहच्या घरी गेलो आणि तिला बिना मेकअपचे बघितले तेंव्हा मी तिच्या प्रेमात पडलो. विशेष म्हणजे डिनरसाठी गेल्यानंतर तब्बल दोन दिवस मी अमृता सिंहच्या घरी राहिलो. त्यावेळी आम्ही एकमेकांना वेळ दिला आणि जाणून घेतले.

3 / 5
पहिल्याच भेटीमध्ये सैफ अली खान हा अमृता सिंहच्या घरी दोन दिवस राहिला होता. 2004 मध्ये अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला. अमृता सिंह ही सैफ अली खान याच्यापेक्षा 12 वर्ष मोठी होती.

पहिल्याच भेटीमध्ये सैफ अली खान हा अमृता सिंहच्या घरी दोन दिवस राहिला होता. 2004 मध्ये अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला. अमृता सिंह ही सैफ अली खान याच्यापेक्षा 12 वर्ष मोठी होती.

4 / 5
अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या मुलीचे नाव सारा अली खान तर मुलाचे नाव इब्राहिम अली खान असे आहेत.

अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या मुलीचे नाव सारा अली खान तर मुलाचे नाव इब्राहिम अली खान असे आहेत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.