Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात सेलिब्रिटींचा थाट, पहा फोटो
रणबीर कपूर- आलिया भट्टच्या (Ranbir-Alia Wedding) लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रणबीर-आलियाला अत्यंत साध्या पद्धतीने लग्नबंधनात अडकायचं आहे. या लग्नासाठी पाहुण्यांनी पेस्टल थीमला पसंती दिली आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
Most Read Stories