PHOTO | Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात सलमान खान आणि गोविंदाची पार्टनरशीप, दोघेही स्टेजवर थिरकताना दिसले
गोविंदा आणि सलमान खानचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी नेहमीच वाट पाहत असतात.आता असे दिसते आहे की या दोघांनीही चाहत्यांच्या मनाचे ऐकले आणि त्यामुळेच ते बिग बॉस 15 मध्ये एकत्र दिसले.
Most Read Stories