Bigg Boss 16 Contestants List : बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची पूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर…
प्रसिद्ध मालिका उडारियांमधील अंकित गुप्ता देखील बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार आहे. त्याची आणि चहर चौधरीची जोडी हीट होण्याची शक्यता आहे. टीना दत्ता देखील बिग बॉस 16 च्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार आहे.
Most Read Stories