PHOTO | सलमान रश्दी यांच्या प्रसिद्ध कांदबरीवर आधारित होता ‘हा’ बॉलिवूड चित्रपट, जाणून घ्या…
भारतत जन्मलेल्या सलमान रश्दी यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांच्या कादंबरीमुळे प्रत्येकजण त्यांना ओळखतात. सलमान रश्दी आता अमेरिकेचे नागरिक आहे. त्यांच्या कादंबरीसाठी ते बर्याच वेळा चर्चेत राहिले आहेत.
Most Read Stories