Samantha: कोट्यवधींची मालकीण असलेल्या समंथाचा पहिला पगार किती होती माहितीये का?

करिअरमधील पहिला जॉब आणि मिळालेला पहिला पगार हा प्रत्येकासाठीच खास असतो. वर्तमानकाळात एखादी व्यक्ती जरी कोट्यवधींची कमाई करत असली तरी ती आपला पहिला पगार किती होता, हे कधीच विसरत नाही.

| Updated on: Apr 28, 2022 | 7:45 AM
करिअरमधील पहिला जॉब आणि मिळालेला पहिला पगार हा प्रत्येकासाठीच खास असतो. वर्तमानकाळात एखादी व्यक्ती जरी कोट्यवधींची कमाई करत असली तरी ती आपला पहिला पगार किती होता, हे कधीच विसरत नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha ruth Prabhu) हिने तिच्या चाहत्यांना तिच्या पहिल्या नोकरी आणि पगाराविषयी सांगितलंय.

1 / 5
इन्स्टाग्रामवर सक्रिय असणाऱ्या समंथाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला तिच्या पहिल्या पगाराविषयी प्रश्न विचारला.

इन्स्टाग्रामवर सक्रिय असणाऱ्या समंथाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला तिच्या पहिल्या पगाराविषयी प्रश्न विचारला.

2 / 5
त्यावर समंथाने उत्तर दिलं की 500 रुपये. एका हॉटेलमध्ये कॉन्फरन्ससाठी समंथाने हॉस्टेस म्हणून काम केलं होतं. या आठ तासांच्या कामासाठी तिला 500 रुपये मिळाले होते. त्यावेळी मी दहावी किंवा अकरावीत होती, असं समंथाने सांगितलं.

3 / 5
2010 मध्ये 'ये माया चेसावे' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत समंथाने बरंच यश संपादित केलंय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच तिने ओटीटीवरही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.

2010 मध्ये 'ये माया चेसावे' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत समंथाने बरंच यश संपादित केलंय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच तिने ओटीटीवरही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.

4 / 5
'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षक-समीक्षकांकडून विशेष दाद मिळाली. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम साँगमध्येही ती झळकली. या एका गाण्यासाठी तिने जवळपास पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.