Sanjay Dutt | हेरा फेरी 3 चित्रपटाबद्दल संजय दत्त याने केले मोठे विधान, म्हणाला…
हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अजय दत्त आणि अक्षय कुमार यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
1 / 5
हेरा फेरा 3 या चित्रपटामध्ये बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा दिसणार असल्याचे आता स्पष्ट झालंय. हेरा फेरा 3 मध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत होती. आता अक्षय कुमार याने हेरा फेरा 3 ला होकार दिलाय.
2 / 5
हेरा फेरा 3 मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याचे कळताच चाहते निराश झाले होते. एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार याने म्हटले होते की, मला हेरा फेरा 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला आहे.
3 / 5
आता अक्षय कुमार याने हेरा फेरा 3 चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीये. बाॅलिवूडमधील एक मोठा स्टार देखील यावेळी हेरा फेरा 3 चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय दत्त हेरा फेरा 3 मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती.
4 / 5
नुकताच संजय दत्त याने सांगितले की, हेरा फेरा 3 चित्रपटामध्ये काम करण्यास मी खूप इच्छुक आहे. जबरदस्त अशी सर्वच टिम आहे. संजय दत्त आता हेरा फेरा 3 चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
5 / 5
हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये संजय दत्त एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. हेरा फेरी 3 ची स्टोरी ही दुसऱ्या भाग जिथे संपला होता, तिथून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माफियांची स्टोरी या भागामध्ये बघायला मिळणार आहे.