काळ्या साडीत संजीदा शेखच्या दिलखेच अदा, सौंदर्यावर चाहते फिदा
अभिनेत्री संजीदा शेख कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. पण गेल्या काही दिवसांपासून 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories