सारा अली खान हिच्या रॉयल अदा, अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली. नुकताच केलेल्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंची सर्वत्र चर्चा...
Most Read Stories