अनंत – राधिका यांचा संगीत सोहळा, सारा अली खान म्हणते, ‘कधीही विसरता न येणारी रात्र…’
सध्या सर्वत्र फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याची चर्चा रंगली आहे. दोघांच्या संगीत सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेत्री सारा अली खान देखील संगीत सोहळ्यात पोहोचली होती. अभिनेत्री सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत...
Most Read Stories