Sara Ali Khan | सारा अली खानची मालदीव व्हेकेशन ट्रीप, सोशल मीडियावर शेअर केला फ्लोरल बिकिनी लूक!
नुकतीच तिची आई अमृता सिंह आणि बेस्ट फ्रेंड्ससोबत मालदीवच्या सहलीतून परतलेली अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे. अलीकडेच, तिने तिच्या ट्रिपमधून काही फोटो सोशल मीडियावर टाकले.
Most Read Stories