Sara-Ranveer : सारा अली खानचं रणवीरसोबत खास फोटोशूट, चाहते म्हणाले…

आता सारा अली खाननं रणवीरसोबत काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड हटके दिसत आहे. (Sara-Ranveer: Sara Ali Khan's special photoshoot with Ranveer Singh, fans said ...)

| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 4:01 PM
1 / 5
रणवीर सिंग त्याच्या टीव्ही शो 'द बिग पिक्चर'च्या स्टेजवर अतिशय अनोख्या शैलीमध्ये दिसला. त्याचा शो हळूहळू खूप लोकप्रिय होत आहे. रणवीर सिंगसोबत सारा अली खान आणि जान्हवी कपूरही स्टेजवर दिसल्या. दोघीही वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या.

2 / 5
आता सारा अली खाननं रणवीरसोबत काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड सुंदर दिसत आहे.

3 / 5
या फोटोंमध्ये सारानं काळ्या रंगाचा हटके ड्रेस परिधान केला आहे. तर रणवीरही काळ्या सूटमध्ये दिसतोय.

4 / 5
दोघांचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

5 / 5
रणवीर आणि सारा या फोटोंमध्ये रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.