An Action Hero | अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर मोठा झटका, दुसऱ्या दिवशीही…

दृश्यम 2 हा चित्रपट सध्या बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. भेडिया हा चित्रपट देखील सुरू आहे. परंतू दृश्यम 2 चा जलवा अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय.

| Updated on: Dec 04, 2022 | 6:50 PM
अभिनेता आयुष्मान खुराना याच्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाकडून कमाईच्या खूप जास्त अपेक्षा होत्या. परंतू चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाल करू शकला नाहीये.

अभिनेता आयुष्मान खुराना याच्या अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाकडून कमाईच्या खूप जास्त अपेक्षा होत्या. परंतू चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाल करू शकला नाहीये.

1 / 5
अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त होईल, असे अनेकांना वाटले होते. परंतू प्रत्यक्षात तसे अजिबातच झाले नाहीये. इतकेच नाही तर दुसरा दिवसही चित्रपटासाठी काही खास ठरला नाहीये.

अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त होईल, असे अनेकांना वाटले होते. परंतू प्रत्यक्षात तसे अजिबातच झाले नाहीये. इतकेच नाही तर दुसरा दिवसही चित्रपटासाठी काही खास ठरला नाहीये.

2 / 5
विकेंडचा फायदा देखील चित्रपटाला झाला नसल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून दिसत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 2.16 कोटीची कमाई केलीये.

विकेंडचा फायदा देखील चित्रपटाला झाला नसल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून दिसत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 2.16 कोटीची कमाई केलीये.

3 / 5
दृश्यम 2 हा चित्रपट सध्या बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. भेडिया हा चित्रपट देखील सुरू आहे. परंतू दृश्यम 2 चा जलवा अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय.

दृश्यम 2 हा चित्रपट सध्या बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. भेडिया हा चित्रपट देखील सुरू आहे. परंतू दृश्यम 2 चा जलवा अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय.

4 / 5
आयुष्मान खुराना या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरेल असे अनेकांना वाट होते. परंतू प्रेक्षकांना या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

आयुष्मान खुराना या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरेल असे अनेकांना वाट होते. परंतू प्रेक्षकांना या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.