उर्फी जावेद कायमच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकजण उर्फीवर टीका देखील करतात. परंतू उर्फीला अशा लोकांचा काहीच फरक पडत नाही.
आता उर्फी जावेदला फरहान अख्तरची बायको टक्कर देताना दिसत आहे. शिबानी दांडेकर ही देखील उर्फी जावेद हिच्या सारखी बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे उर्फी जावेद आणि शिबानी दांडेकर यांनी स्टाईल देखील एकसारखीच दिसत आहे. शिबानीचे काही फोटो हे उर्फीच्या फोटोंसारखेच आहेत.
उर्फी जावेद हिने अत्यंत कमी वेळामध्ये तिच्या हटके स्टाईलने नक्कीच एक वेगळी ओळख मिळवली आहे. बऱ्याच वेळा कपड्यांमुळे उर्फीवर टीका केली जाते.
शिबानी दांडेकर हिने काही दिवसांपूर्वीच फरहान अख्तरसोबत लग्न केले आहे. याच्या लग्नाला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींने हजेरी लावली होती.