Uorfi Javed | कधी च्युईंगमचा तर कधी टॉयलेट पेपरचा ड्रेस तयार करून उर्फी जावेद हिने झाकले अंग, पाहा फोटो
उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.