अभिनेता सुहाना खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील सुहानाचा लूक आवडला आहे.
सुहाना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सुहाना नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सुहाना हिने फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सुहाना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत सुहाना खान हिच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.