Aryan Khan याच्यासाठी सुहाना खान हिची खास पोस्ट, भावला असं काय म्हणाली सुहाना?

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील किंग खान याची मुलं एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. सुहाना हिने भाऊ आर्यन खान याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

| Updated on: Nov 13, 2023 | 2:14 PM
किंग खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सुहाना तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.

किंग खान याची लेक सुहाना खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सुहाना तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.

1 / 5
 आता देखील सुहाना खान हिने आर्यन खान याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आर्यन खान याचा आज वाढदिवस असल्यामुळे सुहाना हिने भावासोबत एक खास फोटो पोस्ट केला आहे.

आता देखील सुहाना खान हिने आर्यन खान याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आर्यन खान याचा आज वाढदिवस असल्यामुळे सुहाना हिने भावासोबत एक खास फोटो पोस्ट केला आहे.

2 / 5
 आर्यन याला वाढदिसाच्या शुभेच्छा देत सुहाना खान म्हणाली, 'माझा मोठा भाऊ आणि माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा...' सध्या सोशल मीडियावर सुहाना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

आर्यन याला वाढदिसाच्या शुभेच्छा देत सुहाना खान म्हणाली, 'माझा मोठा भाऊ आणि माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा...' सध्या सोशल मीडियावर सुहाना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. एवढंच नाही तर,  करण जोहर याच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.

सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. एवढंच नाही तर, करण जोहर याच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.

4 / 5
आर्यन खान देखील त्याच्या व्यवसायात व्यस्त असतो. आर्यखान याला अभिनेता म्हणून स्वतःची ओखळ भक्कम करायची नसून, आर्यन याला लेखक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असल्याचं अनेकदा समोर आलं.

आर्यन खान देखील त्याच्या व्यवसायात व्यस्त असतो. आर्यखान याला अभिनेता म्हणून स्वतःची ओखळ भक्कम करायची नसून, आर्यन याला लेखक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असल्याचं अनेकदा समोर आलं.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.