Shah Rukh Khan | किंग खान काश्मीरमध्ये दाखल, शाहरुख खान याचे करण्यात आले भव्य स्वागत
शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. शाहरुख खान याचे एका मागून एक असे तब्बल दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चाहत्यांमध्ये शाहरुख खान याच्या चित्रपटाचे क्रेझ बघायला मिळत आहे.