Shah Rukh Khan | अनुराग कश्यपला या कारणामुळे शाहरुख खान याने सुनावले खडेबोल, फोन करून थेट
दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच चर्चेत असतात. अनेकदा अनुराग कश्यप वादाच्या भोवऱ्यातही अडकतात. विषय कोणत्याही असो आपले मत मांडताना ते कधीच विचार करत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप सोशल मीडियापासून दूर आहे.
Most Read Stories