Shah Rukh Khan | अनेक व्यवसाय सांभाळते गौरी खान, एकटीच्या कमाईचा आकडा थक्क करणारा

मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान फक्त इंटिरिअर डिझायनरच नाही तर, 'या' व्यवसायांची मालकीण... करते कोट्यवधींचा उद्योग.. तिच्या एकटीच्या कमाईचा आकडा थक्क करणारा... सध्या सर्वत्र किंग खान याच्या पत्नीच्या प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

| Updated on: Sep 19, 2023 | 12:21 PM
अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान फक्त इंटिरिअर डिझायनर तर आहे, पण अन्य व्यवसायांची जबाबदारी देखील गौरी खान हिच्या खांद्यावर आहे. गौरी तिच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान फक्त इंटिरिअर डिझायनर तर आहे, पण अन्य व्यवसायांची जबाबदारी देखील गौरी खान हिच्या खांद्यावर आहे. गौरी तिच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

1 / 5
 गौरी खान हिने २००२ मध्ये निर्माती म्हणून रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीची सुरुवात केली. गौरी खान आणि शाहरुख खान यांनी मिळून आतापर्यंत २० पेक्षा अधिक सिनेमांची निर्मिती केली आहे.  गौरी प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर देखील आहे.

2 / 5
जुहूमध्ये किंग खान याच्या पत्नीचं 'गौरी खान डिझाईन्स स्टुडिओ' आहे. गौरी खान हिने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटिरिअर डिझाईन केलं आहे. गौरी हिने उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापासून दिग्दर्शक करण जोहर यांच्या घराचं इंटिरिअर डिझाईन केलं आहे.

3 / 5
शाहरुख खान याची पत्नी इंटिरिअर डिझायनरच नाही तर, मुंबईतील एका हॉटेलची मालकीण देखील आहे. गौरी खान हिच्या हॉटेलचं नाव 'अर्थ' असं आहे.  हॉटेल स्वतः गौरी खान हिने डिझाईन केलं आहे.

शाहरुख खान याची पत्नी इंटिरिअर डिझायनरच नाही तर, मुंबईतील एका हॉटेलची मालकीण देखील आहे. गौरी खान हिच्या हॉटेलचं नाव 'अर्थ' असं आहे. हॉटेल स्वतः गौरी खान हिने डिझाईन केलं आहे.

4 / 5
गौरी तिच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते. रिपोर्टनुसार, गौरी हिच्याकडे जवळपास १ हजार ७२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. गौरी अभिनेत्री नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील गौरी हिच्या चाहत्यांची फार मोठी संख्या आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.