Shah Rukh Khan | शाहरुख खान फॅन्ससाठी गूडन्यूज! एकाच वर्षात किंग खानचे 3 सिनेमे
शाहरुख आणखी एका चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हॅटट्रिक मारणार आहे. वर्षाच्या अखेरीस त्याचा डंकी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या चित्रपटालाही लोकांचे भरभरून प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये चाहत्यांना आणि प्रेक्षकांना शाहरुखची कॉमेडी पाहायला मिळणार आहे. डंकी हा चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होण्याची अपेक्षा आहे.
Most Read Stories