‘चक दे इंडिया’ फेम विद्याच्या बिकिनी अवताराने वाढवला इंटरनेटचा पारा!

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' (Chak De India) या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री विद्या मालवडेनं (Vidya Malvade) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून कौतुक झालं.

| Updated on: Mar 02, 2022 | 7:27 AM
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री विद्या मालवडेनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून कौतुक झालं.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री विद्या मालवडेनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून कौतुक झालं.

1 / 9
विद्या सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच तिने काही बिकिनीतील फोटो पोस्ट केले असून तिच्या बोल्ड अंदाजाने इंटरनेटचा पारा चढवला आहे.

विद्या सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच तिने काही बिकिनीतील फोटो पोस्ट केले असून तिच्या बोल्ड अंदाजाने इंटरनेटचा पारा चढवला आहे.

2 / 9
अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी विद्या एअरहॉस्टेस म्हणून काम करत होती. 1997 मध्ये तिने वैमानिक अरविंद सिंह बग्गा यांच्याशी लग्न केलं होतं.

अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी विद्या एअरहॉस्टेस म्हणून काम करत होती. 1997 मध्ये तिने वैमानिक अरविंद सिंह बग्गा यांच्याशी लग्न केलं होतं.

3 / 9
मात्र लग्नाच्या तीन वर्षांनंतर अरविंद यांनी विमान अपघातात आपले प्राण गमावले. पतीच्या निधनानंतर 2003 मध्ये विद्याने अभिनयाला सुरुवात केली.

मात्र लग्नाच्या तीन वर्षांनंतर अरविंद यांनी विमान अपघातात आपले प्राण गमावले. पतीच्या निधनानंतर 2003 मध्ये विद्याने अभिनयाला सुरुवात केली.

4 / 9
'इंतेहा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र 'चक दे इंडिया' या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली.

'इंतेहा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र 'चक दे इंडिया' या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली.

5 / 9
विद्याने 2009 मध्ये दुसरं लग्न केलं. पटकथालेखक व दिग्दर्शक संजय दायमाशी तिने लग्नगाठ बांधली.

विद्याने 2009 मध्ये दुसरं लग्न केलं. पटकथालेखक व दिग्दर्शक संजय दायमाशी तिने लग्नगाठ बांधली.

6 / 9
विद्याला फिटनेस आणि योगसाधनेची प्रचंड आवड आहे.

विद्याला फिटनेस आणि योगसाधनेची प्रचंड आवड आहे.

7 / 9
इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. विद्या योग प्रशिक्षक म्हणूनही काम करते.

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. विद्या योग प्रशिक्षक म्हणूनही काम करते.

8 / 9
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मिस मॅच्ड' या वेब सीरिजमध्ये विद्याने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मिस मॅच्ड' या वेब सीरिजमध्ये विद्याने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली.

9 / 9
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.