हाय गर्मी! बीचवर दिसला शाहरुख खान याच्या लेकीचा बिकिनी लूक, सुहानाचा फोटो पाहून चाहते घायाळ
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाची शूटिंग ही कश्मीर येथे सुरू आहे. शाहरुख खान याचा लेक सुहाना खान ही देखील सध्या चर्चेत आहे. सुहान खान हिचा एक फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
Most Read Stories