अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खान याने थेट शाहरुख खानच्या नावाचा केला होता उल्लेख, थेट पाच कोटी रुपये
सैफ अली खान हा काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत आफ्रिकेला फिरायला गेला होता. याचे अनेक फोटो हे करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर शेअर केले. सैफ अली खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तो मुंबईत स्पाॅट झाला होता.
Most Read Stories