संपूर्ण कुटुंबासोबत गौरी खान हिने शेअर केला खास फोटो, चाहत्यांना दिली ही माहिती
शाहरुख खान याची पत्नी गौरी खान ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे गौरी खान ही सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच गौरी खान हिने एक खास पोस्ट शेअर केलीये, या पोस्टमुळे ती चर्चेत आलीये.
Most Read Stories