Shah Rukh Khan Family | आर्यन आणि सुहाना यांच्या बाॅलिवूड पदार्पणाच्या अगोदर गौरी खानने शेअर केले फॅमिली फोटो, शाहरुखचा लूक…
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याचे चित्रपट एक मागून एक असे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर सध्या जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये शाहरुख खान व्यस्त आहे.