शाहिद कपूरच्या बहिणीचा लग्नसोहळा; महाबळेश्वरमध्ये ‘या’ स्टारकिडशी बांधली लग्नगाठ
अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) बहीण सना कपूर (Sanah Kapur) नुकतीच विवाहबंधनात अडकली. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बुधवारी महाबळेश्वरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
Most Read Stories