‘हिला कोण बोलेल दोन मुलांची आई…’, शाहिद कपूरच्या पत्नीच्या दिलखेच अदा
अभिनेता शाहिद याची पत्नी मीरा राजपूत हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मीरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील अभिनेत्रीचं सैंदर्य कमी झालेलं नाही... सोशल मीडियावर मीरा कायम असते सक्रिय...
Most Read Stories