शहनाज गिल बनली ‘बेबी डॉल’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले घायाळ!
‘बिग बॉस 13’च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या अभिनेत्री शहनाज गिलला (Shahnaz Gill) कोण ओळखत नाही? शहनाजने शोमध्ये आपल्या मजेदार शैलीने सर्वांची मने जिंकली होती.
Most Read Stories