Shahrukh Khan याची लेक सुहाना खान हिचं साडीत फुललं सौंदर्य; फोटो व्हायरल

सुहाना खान (suhana khan) कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत असते. साडी नेसून शाहरुख खान याच्या लेकीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र सुहाना हिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

| Updated on: Aug 28, 2023 | 3:30 PM
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याची लेक सुहाना खान (suhana khan) कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सुहाना हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याची लेक सुहाना खान (suhana khan) कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सुहाना हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सुहाना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. साडीमध्ये सुहाना प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सुहाना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. साडीमध्ये सुहाना प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

2 / 5
सुहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुखची लेक तिच्या रॉयल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सुहाना देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

3 / 5
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान (suhana khan) देखील बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहते देखील सुहाना हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे.

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान (suhana khan) देखील बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहते देखील सुहाना हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे.

4 / 5
 'द आर्चिस' आणि त्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण सध्या सुहाना तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

'द आर्चिस' आणि त्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण सध्या सुहाना तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

5 / 5
Follow us
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.