‘शाका लाका बूम बूम’ फेम संजूने उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्याच्या आयुष्यातील ‘ड्रीमगर्ल’?
'शाका लाका बूम बूम' मालिकेत संजू भूमिका साकारणार अभिनेता किंकूश वैद्य याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आता अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने साखरपुडा केला आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories