Bigg Boss OTT | घरचं प्रकरण सोडून शमिता शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात! राज कुंद्रा प्रकरणानंतरही शोमध्ये एंट्री करताना म्हणाली…
बिग बॉस 15 अर्थात Bigg Boss OTT हा कार्यक्रम सुरु झाला आहे. रविवारी वूटवर हा शो सुरू झाला. करण जोहर (Karan Johar) सध्या हा शो होस्ट करत, असून सर्व स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात चर्चित नाव म्हणजे शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) होते. शमिता शेट्टीने स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे.
Most Read Stories