कपूर कुटुंबाच्या लेकीच्या हॉट आणि बोल्ड अदा, चाहत्यांची नजर हटेना
कपूर कुटुंबाची एक लेक अभिनेत्री नसली तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर कपूर कुटुंबाच्या लेकची शनाया कपूर हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र शनाया कपूर हिचे फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील शनाया हिच्या घायाळ अदांवर फिदा झाले आहेत.
Most Read Stories