धनत्रयोदशीच्या दिवशी टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने आपल्या चाहत्यांना जरा हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे.
रश्मी देसाई नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते. रश्मीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
बिग बाॅसमधून रश्मी देसाईला एक वेगळी ओळख मिळालीये. सिध्दार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईचे बिग बाॅसच्या घरात खूप मोठे वाद देखील झाले होते.
रश्मी देसाईने इंस्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो नुकताच शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मीचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
रश्मीने हे फोटो चाहत्यांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देताना शेअर केले आहेत. आता रश्मीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.