अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसते आहे.
शर्वरी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. शर्वरी आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
नुकतेच शर्वरीने एक फोटोशूट केले आहे, ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये शर्वरीचा जबरदस्त लूक दिसतोय.
या फोटोंमध्ये शर्वरी कॉर्सेट मिनी स्कर्ट घातल्याचे दिसते आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल स्पा अवॉर्ड्स 2022 च्या कार्यक्रमामध्ये शर्वरी सहभागी झाली होती.
शर्वरीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ग्लोबल स्पा अवॉर्ड्स 2022 च्या कार्यक्रमामध्ये शर्वरीने हा ड्रेस कॅरी केला होता.