‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच…’, ‘पाहिले न मी तुला!’ बद्दल शशांक केतकरनं व्यक्त केल्या भावना

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेसोबत शशांकच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. याबद्दल शशांकनं एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. (Shashank Ketkar's shared his feelings about ‘Pahile n mi tula!’)

| Updated on: Aug 30, 2021 | 7:43 AM
सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत 2013 मध्ये आलेली 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतून घराघरात पोचलेला 'श्री' म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकरनं पुन्हा आपल्या अभिनयानं चाहत्यांची नवं जिंकली आहेत. झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील समरला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं.

1 / 5
आता मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेसोबत शशांकच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. याबद्दल शशांकनं एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

आता मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेसोबत शशांकच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. याबद्दल शशांकनं एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

2 / 5
समर अर्थात अभिनेता शशांक केतकरनं लिहिलं, ‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच. पाहिले ना मी तुला ! आणखी एक अत्यंत वेगळं peoject माझ्या वाट्याला आलं.  सगळ्यांचे आभार?? प्रोजेक्ट जरी लवकर संपलं असलं तरी या मालिकेमुळे झालेली मैत्री, अनेक आठवणी आणि खलनायकाची भूमिका करण्याचा अनुभव, सगळंच आयुष्यभरासाठी मिळालं.’

3 / 5
शशांक पुढे लिहितो, ‘सर्व प्रेक्षकांचे आभार ज्यांनी मला या समारच्या रुपात सुध्धा स्वीकारलं किंवा नाकारलं. समरच्या वागण्यावरचा राग व्यक्त केला पण माझ्या भूमिकेचं...कामाचं कौतुकही केलं. पुन्हा एकदा धन्यवाद?? भेटूया लवकरच’

4 / 5
शशांकच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. पोस्टमध्ये त्यानं काही खास फोटोसुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

शशांकच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. पोस्टमध्ये त्यानं काही खास फोटोसुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.