सोनाक्षी सिन्हाच्या मेहेंदीचे फोटो समोर, दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण
सिन्हा आणि इक्बाल कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. जेव्हा सोनाक्षी - झहीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सिन्हा कुटुंबियांमध्ये नाराजीचं वातावरण होतं... अशी चर्चा रंगली होती. पण आता दोन्ही कुटुंब एकत्र येत आनंद साजरा करत आहेत.
Most Read Stories