Shehnaaz Gill साध्या लूकमध्ये देखील दिसते प्रचंड ग्लॅमरस; फोटो व्हायरल
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या शहनाज हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
Most Read Stories