Shehnaaz Gill हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ; फोटो व्हायरल
शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने ‘बिग बॉस १३’ शोमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करत एक वेगळी ओळख तयार केली. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण शहनाज हिने मोठ्या धैर्याने सर्व संकटांवर मात केली. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories