शेखर सुमन याच्याकडून ग्रँड पार्टीचे आयोजन, प्रियंका चाैधरी आणि निम्रत काैर अहलुवालिया यांना पाहून सर्वांना मोठा धक्का

| Updated on: Feb 24, 2023 | 2:32 PM

फराह खान हिच्यानंतर अब्दु रोजिक यानेही पार्टीचे आयोजन केले. फिनालेच्या रात्री सर्व स्पर्धेकांसाठी सलमान खान याने देखील पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

1 / 5
बिग बाॅस 16 चा फिनाले 12 फेब्रुवारी रोजी पार पडलाय. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला असून शिव ठाकरे हा टाॅप 2 पर्यंत पोहचला होता. प्रियंका चाैधरी देखील टाॅप 3 मध्ये पोहचली होती.

2 / 5
बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन आता जवळपास 15 दिवस होऊन गेले आहेत. सर्वात अगोदर फराह खान हिने बिग बाॅस 16 च्या सर्व स्पर्धेकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.

3 / 5
फराह खान हिच्यानंतर अब्दु रोजिक यानेही पार्टीचे आयोजन केले. फिनालेच्या रात्री सर्व स्पर्धेकांसाठी सलमान खान याने देखील पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

फराह खान हिच्यानंतर अब्दु रोजिक यानेही पार्टीचे आयोजन केले. फिनालेच्या रात्री सर्व स्पर्धेकांसाठी सलमान खान याने देखील पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

4 / 5
नुकताच शेखर सुमन यानेही बिग बाॅस 16 च्या स्पर्धेकांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. एमसी स्टॅन आणि सुंबुल ताैकीर सोडले तर सर्वांनी या पार्टीला हजेरी लावली.

5 / 5
सोशल मीडियावर शेअर सुमन याच्या पार्टीचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये फराह खान आणि साजिद खान हे देखील दिसत आहेत. या पार्टीमध्ये सर्वांनी धमाल केल्याचे दिसत आहेत. या पार्टीमध्ये निम्रत आणि प्रियंका यांनी जवळपास एक सारखाच ड्रेस घातल्याने सर्वांना मोठा धक्का बसला.