Shilpa Shetty | वयाच्या 46व्या वर्षी शिल्पा शेट्टीची दुसरी इनिंग, बोल्ड लूक-ग्लॅमरस लूकने करतेय चाहत्यांना घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) कमबॅक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘हंगामा 2’सह शिल्पा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाली आहे.
Most Read Stories