Shilpa Shetty हिच्या पारंपरिक लूकवर चाहते घायाळ; फोटो व्हायरल

फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. पारंपरिक आउटफिटमध्ये अभिनेत्री फार ग्लॅमरस दिसत आहे.

| Updated on: Jul 09, 2023 | 7:32 PM
1 / 5
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते.

2 / 5
सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

3 / 5
सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

4 / 5
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.