Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेबी पिंक लूकमध्ये शेल्पा शेट्टी हिच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका देखील चुकला आहे...

| Updated on: Apr 14, 2024 | 4:04 PM
 अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते. आता अभिनेत्रीने बेबी पिंक रंगाच्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केलं.

शिल्पा शेट्टी कोणत्याही आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसते. आता अभिनेत्रीने बेबी पिंक रंगाच्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केलं.

2 / 5
 सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

3 / 5
सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते.

सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते.

4 / 5
शिल्पा फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर, फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्री कायम चाहत्यांना देखील फिटनेस टिप्स देत असते.

शिल्पा फक्त तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर, फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. सध्या अभिनेत्री कायम चाहत्यांना देखील फिटनेस टिप्स देत असते.

5 / 5
Follow us
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.