Photo : शिर्ले सेतियाचा हॉट अँड क्यूट अंदाज, चाहत्यांना पडली भुरळ

शिर्ले सेतिया निकम्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Shirley Setia's cute and hot look, Pictures on social media)

| Updated on: Jul 02, 2021 | 8:27 AM
सोशल मीडिया सेन्सेशन शिर्ले सेतिया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच आपल्या क्यूटनेस ती प्रत्येकाची मनं जिंकते. आता आपल्या हॉट अवतारात तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सोशल मीडिया सेन्सेशन शिर्ले सेतिया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच आपल्या क्यूटनेस ती प्रत्येकाची मनं जिंकते. आता आपल्या हॉट अवतारात तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

1 / 6
शिर्ले सेतिया निकम्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शिल्पा शेट्टीही झळकणार आहेत.

शिर्ले सेतिया निकम्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शिल्पा शेट्टीही झळकणार आहेत.

2 / 6
तिच्या चाहत्यांना शिर्लेचे बोल्ड फोटो खूप आवडतात. तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो. शिर्ले लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. ती निकम्मा या चित्रपटात झळकणार आहे.

तिच्या चाहत्यांना शिर्लेचे बोल्ड फोटो खूप आवडतात. तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो. शिर्ले लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. ती निकम्मा या चित्रपटात झळकणार आहे.

3 / 6
शिल्पा शेट्टी आणि भाग्यश्री यांचा मुलगा अभिमन्यू दासानी निकम्मामध्ये शिर्लीसोबत दिसणार आहेत. शिर्लेनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं होतं.

शिल्पा शेट्टी आणि भाग्यश्री यांचा मुलगा अभिमन्यू दासानी निकम्मामध्ये शिर्लीसोबत दिसणार आहेत. शिर्लेनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं होतं.

4 / 6
शिर्ले अभिनयासोबतच खूप चांगली गायिका आहे. तिचं प्रत्येक गाणं रसिकांना खूप आवडतं. शिर्लेचं प्रत्येक गाणे ट्रेंड लिस्टमध्ये आपली जागा बनवते.

शिर्ले अभिनयासोबतच खूप चांगली गायिका आहे. तिचं प्रत्येक गाणं रसिकांना खूप आवडतं. शिर्लेचं प्रत्येक गाणे ट्रेंड लिस्टमध्ये आपली जागा बनवते.

5 / 6
तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना खास पसंती मिळते.

तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना खास पसंती मिळते.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.