माजी मुख्यमंत्र्यांची नात आणि कतरिना कैफच्या होणाऱ्या जाऊबाईंच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आता देखील शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सध्या सर्वऊ शर्वरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.