The Kerala Story | या राज्यात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे सर्व शो आजपासून रद्द, चाहत्यांना झटका, वाचा नेमके काय घडले?
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाला मोठा विरोध करण्यात आला. अनेकांनी थेट चित्रपटाच्या विरोधात कोर्टात देखील धाव घेतली. मात्र, सर्व वादानंतर हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. विशेष म्हणजे कमाईमध्ये चित्रपट धमाल करताना दिसत आहे.
Most Read Stories