श्रद्धा कपूर ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाला करतेय डेट? मोठी माहिती समोर
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आता देखील श्रद्धा हिच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories