श्रद्धा कपूरच्या बहिणीने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्री ‘तो’ फोटो पोस्ट करत म्हणाली…

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. श्रद्धाला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्रीच्या एका बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

| Updated on: Mar 13, 2024 | 12:05 PM
सध्या श्रद्धाच्या ज्या बहिणीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, दिग्गज गायक आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) आहे. जनाई लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सध्या श्रद्धाच्या ज्या बहिणीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, दिग्गज गायक आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) आहे. जनाई लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

1 / 5
दिग्दर्शक संदीप सिंग दिग्दर्शित 'द प्राइड ऑफ भारत- छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात जनाई महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जनाई हिची चर्चा रंगली आहे.

दिग्दर्शक संदीप सिंग दिग्दर्शित 'द प्राइड ऑफ भारत- छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात जनाई महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जनाई हिची चर्चा रंगली आहे.

2 / 5
श्रद्धा कपूर हिने इन्स्टाग्रामवर जनाई हिच्यासोबत फोटो पोस्ट करत बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'माझी प्रिय बहीण सिनेमांमध्ये येणार आहे... आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी...' श्रद्धाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
ख्यातनाम गायिका आशा भोसले यांची नात जनाई प्रचंड सुंदर दिसते. जनाई हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील फिक्या आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जनाई हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

4 / 5
जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. जानाई हिचे काही फोटो सध्या सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. जनाई पारंपरिक आणि वेस्टर्न लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत.

जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. जानाई हिचे काही फोटो सध्या सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. जनाई पारंपरिक आणि वेस्टर्न लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.