PHOTO | श्रद्धा कपूरने मावळत्या सूर्यासोबत शेअर केले सुंदर फोटो, अभिनेत्रीच्या स्टाईलवर चाहते फिदा
श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक चमकती स्टार आहे. अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत राहते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 66.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
Most Read Stories